Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast: बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. आज पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
IMD Yellow Alert for Rain in Maharashtra
Maharashtra rain forecast for next two daysAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com