Rain Update: राज्यात पावसाला पोषक हवामान; पाच जिल्ह्यात पावसाचा इशारा
Maharashtra Weather: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.