Maharashtra Rain: विदर्भात विजांसह पावसाचा इशारा कायम

IMD Weather Update: राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. आज (ता. १५) पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि भंडारा, गोंदियात जोरदार पावसाची, तसेच उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Heavy rain alert for Maharashtra
IMD rain forecast for MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com