Monsoon Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात आजपासून तीन दिवस काही भागात पावसाची शक्यता
IMD Weather Update: राज्यातील काही भागात आजपासून ३ दिवस तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवड्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे.