Rain In Maharashtra: विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम; उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Forecast: आज मॉन्सून एक्स्प्रेसने देशाच्या आणखी भागात मजल मारली आहे. तर राज्यात विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत.