Maharashtra Rain Update: विदर्भात गारपीटीची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

IMD Weather Update: मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
IMD weather warning for Maharashtra today
IMD weather warning for Maharashtra todayAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com