Monsoon Rain: विदर्भ, घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा अंदाज
IMD Weather Update: कोकण आणि घाटमाथ्यासह राज्यातील काही भागात दोन दिवसांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडल्या आहेत. पण राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
Rain forecast for Vidarbha for next two daysAgrowon