Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast: मॉन्सूनचे प्रवाह कमकुवत असल्याने राज्यात पावसाची उघडीप कायम आहे. आज (ता. ५) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Rain forecast for farmers in Maharashtra
IMD rain forecast for Maharashtra todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com