Super El Nino 2026 : सुपर एल निनोचा धोका वाढला; ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा इशारा

Super El Nino Latest Weather Update : हवामान तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती कायम राहिल्यास १९५० नंतरच्या सर्वात शक्तिशाली एल निनो घटनांपैकी एक यंदा अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे भारतासह जगभरात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, उष्णतेच्या लाटा आणि शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Super El Nino 2026
Super El Nino 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com