Heatwave Alert: राज्यात उन्हाळ्याची चाहूल उन्हाचा चटका, उकाडा वाढला
Weather Update: कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांच्या वर गेल्याने उन्हाचा चटका वाढून राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
Climate change and increasing summer heat in IndiaAgrowon