Maharashtra Rain Alert: वादळी पावसाची ४ दिवस शक्यता; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह पावसासाल पोषक वातावरण

IMD Weather Update: राज्यात पुढील ४ दिवस वादळी पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातही काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ढगाळ हवामान आणि उष्णतेमुळे उकाडाही वाढला आहे.
Stormy rain forecast for next 4 days India
Stormy rain forecast for next 4 days IndiaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com