IMD Weather Forecast: मॉन्सूनने १८ मे रोजी संपूर्ण अंदमान बेटे, श्रीलंकेच्या काही भागांसह कोमोरिन भागात आगेकूच केली होती. त्यानंतर तब्बल पाच दिवस थबकलेली वाटचाल पुन्हा सुरू करत शनिवारी (ता. २३) मॉन्सूनने प्रगती केली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Southwest monsoon further advanced in Arabian Sea and Bay of BengalAgrowon