Monsoon Update : मॉन्सूनची आगेकूच; पुढील ४ दिवसांत आणखी प्रगतीची शक्यता

IMD Weather Alert: विदर्भात उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही होत आहे. उष्ण लाटेमुळे होरपळ वाढली असून रात्री उष्ण आणि दमट हवामान होत आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
India Meteorological Department monsoon progression map
India Meteorological Department monsoon progression mapAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com