Maharashtra Summer Weather: उन्हाच्या चटक्यात वाढ; पावसाचीही शक्यता
IMD Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने पारा चाळिशीपार गेला आहे. पूर्व विदर्भासह राज्याच्या काही भागात वादळी पावसाचे सावट आहे. आज (ता. २८) पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.
Maharashtra temperature rise weather forecastAgrowon