Weather Alert: रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण, दमट हवामानाचा इशारा

Maharashtra Weather: आज (ता. १४) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Heat and Humidity Alert
Heat and Humidity AlertAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com