Rain Update: पावसाचा १३ जिल्ह्यांमध्ये अदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली
Climate Change Impact: राज्यात पावसाळी वातावरणामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.