Rain Forecast: पुढील पाच दिवस पाऊस कायम; शुक्रवार आणि शनिवारी जोर वाढणार
Rain Alert: आज संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर शुक्रवारीपासून पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.