Maharashtra Rain Update: पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
IMD Rain Alert: राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मॉन्सूनने संपूर्ण देशातून कालच निरोप घेतला आहे.