Maharashtra Weather Forecast : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

IMD Thunderstorm Warning: कोकणात उष्ण आणि दमट हवामान असून पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
IMD weather warning for Maharashtra farmers
IMD weather warning for Maharashtra farmersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com