Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला
IMD Weather Update : राज्यात उन्हाच्या चटका वाढू लागला आहे. तर संध्याकाळी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. मागील तीन दिवसात राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत.
Rain alert in Maharashtra 14 districts todayAgrowon