Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवेच्या दाबातील मोठ्या चढ-उतारामुळे पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात सक्रिय चक्रीवादळाच्या परिणामाने हवामान ढगाळ राहिले तरी १ ते ६ डिसेंबरदरम्यान किमान तापमानात जोरदार घसरण होण्याची शक्यता आहे.