Maharashtra Weather Update: दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान
IMD Weather Alert: दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.