Maharashtra Rain Update : राज्यात 'ऑक्टोबर हिट' वाढली; ढगाळ हवामानसह पावसाचा अंदाज
Monsoon Rain: मॉन्सून परतल्यानंतर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान झालं आहे. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.