Maharashra Weather: उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी

IMD Weather Update: शुक्रवारी (ता. २०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.३ अंश तर निफाड येथे ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २१) राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे.
Cold wave impact on Maharashtra districts
Cold wave conditions in North MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...