Maharashtra Climate Update: उत्तर कोकणात उष्ण, दमट हवामान शक्य
Rain Forecast: राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असल्याने कमाल तापमानाचा पारा अद्यापही पस्तिशीपार आहे. आज (ता. २५) उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
North Konkan hot and humid weather forecastAgrowon