Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम
IMD Weather Update: पुढील २ ते ३ दिवसांत देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी आणि त्याचवेळी दक्षिण द्वीपकल्पीय भारतात ईशान्य मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.
IMD Sees Favourable Conditions for Further Monsoon WithdrawalAgrowon