Monsoon Alert: माॅन्सूनचा ६ व्या दिवशीही मुक्काम; विदर्भात उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाचा अंदाज
IMD Weather Update: राज्यातील माॅन्सूनचा प्रवास सलग ६ व्या दिवशी रेंगाळलेलाच होता. देशाच्या इतर भागातही माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. पुढील ५ दिवसांमध्ये राज्यातील अनके भागात पावसाचा तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे.
Vidarbha heatwave and thunderstorm forecastAgrowon