India Monsoon Alert: माॅन्सून आज कुठवर पोचला ? माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे का ?
IMD Weather Update: राज्यातील काही भागात पुढील ३ दिवस वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात उष्णता कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.