Monsoon Update 2026 : मॉन्सूनचा प्रवास रखडलेलाच; राज्यात उन्हाचा चटक्यासह पावसाची शक्यता

Weather Forecast: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची वाटचाल रखडलेलीच आहे. राज्यात मागील १० दिवसांपासून मॉन्सून रेंगाळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीचा खोळंबा झाला असून आज म्हणजे १७ जून रोजी मॉन्सूनचा प्रवास ठप्प होता.
IMD monsoon update for Maharashtra
Maharashtra monsoon progress update todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com