Monsoon Rain : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

IMD Weather Update: आज पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा,पुणे घाटमाथ्यासह सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, ठाणे आणि मुंबईत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
IMD heavy rainfall warning
Heavy rain forecast for KonkanAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com