Rain Update: मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

IMD Monsoon Update: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने ९ जुलै रोजी अरबी समुद्राचा उर्वरित भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील उर्वरित भागातही प्रगती करत संपूर्ण देश व्यापल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.
Rain Update
Monsoon Covers Entire India; Heavy Rain Alert for Konkan and VidarbhaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com