Monsoon Alert: विदर्भात वादळी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा प्रवास कोणकोणत्या राज्यांमध्ये पुढे सरकला ?
IMD Weather Update: विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
Monsoon Advances Across Parts of India; Thunderstorm Alert for VidarbhaAgrowon