Maharashtra Weather: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम
IMD Weather Alert: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला आहे. उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरत आहे. आज (ता. ११) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Maharashtra coastal weather news and daily forecastAgrowon