Monsoon Update : मॉन्सून 'जैसे थे'; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काही भागात पावसाचा अंदाज
IMD Weather Update: राज्यात पावसाची प्रतिक्षा कायम असून उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.