Rain Update: राज्यात उन्हाचा चटका कायम; काही ठिकाणी पावसाची शक्यता
IMD Weather Forecast: आज कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Hot and Humid Weather Alert for Konkan, Rain Forecast for Western MaharashtraAgrowon