IMD Weather Update: राज्यात तापमानातील चढ-उतारासह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून पहाटे आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवत आहे.
Cool Mornings and Evenings, Rain Forecast in Some Parts of the StateAgrowon