Rain Update: मराठवाड्यात पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम राहणार?
IMD Weather Update: मराठवाड्यात काही जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.