Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज, विदर्भात ऑरेंज अलर्टचा इशारा
IMD Weather Forecast: मागील दोन दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत.
IMD heavy rain alert for Konkan and Vidarbha todayAgrowon