Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक वातावरण कायम आहे. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त कले आहे. .आज सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे..Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता.तर उद्याही गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. रविवारी राज्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी चंद्रपूर, गोंदीया, नागपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे..Maharashtra Summer Weather: कोकण, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा.सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि नागपूर जिलह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. .सोमवारी यवतमाळ, चंद्रपूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यातील तापमानातही वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.