Maharashtra Rain Alert: वादळी पावसाचा ५ दिवस अंदाज; विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
IMD Weather Alert: राज्यात आजपासून ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट आहे. राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
5 day weather forecast Maharashtra rain and heatwaveAgrowon