Rain Update: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींचा अंदाज

Weather Alert: राज्यात तापमानात चढ-उतार सुरु आहे. तर काही भागात पावसाच्या हलक्या सरीने हजेरी लावली आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. आज म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज दिला आहे.
Rain prediction in Maharashtra
IMD weather forecast for VidarbhaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...