Maharashtra Weather Today: पूर्व विदर्भात पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम
Maharashtra October Weather: आज म्हणजेच मंगळवारी विदर्भात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.