Maharashtra Weather: वादळी प्रणालीमुळे विदर्भासह राज्यात पावसाला पोषक हवामान
Maharashtra Rain Forecast: उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे विदर्भासह राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.