Maharashtra Weather: मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा
IMD Weather Update: कोकणात आज उष्ण व दमट हवामानाचा तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजा, वादळी वारे आणि गारपीटीसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.