Vidarbha Rain Alert: विदर्भात वादळी पावसाची शक्यता
IMD Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २७) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दर्शविणारा दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.