Maharashtra Rain Alert: पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा 'येलो अलर्ट' जारी
IMD Weather Update: आज पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Heavy rain alert issued for Maharashtra districtsAgrowon