Maharashtra Rain Update: राज्यात कोणत्या भागात पावसाची शक्यता?

IMD Rain Update: राज्याच्या अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावत आहे. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून उकाडा जाणवत आहे. आज पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. परंतु सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता कमीच आहे.
Rain forecast for Vidarbha and Marathwada
IMD rain forecast for MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com