Maharashtra Rain Alert: राज्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज; कोकणात २ दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता
IMD Weather Prediction: राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे. तर काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather forecast today and tomorrowAgrowon