Rain Update: राज्यातील ५ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका कायम
IMD Update: आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज असून काही भागात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्र विभागाने वर्तविली आहे.
Rain forecast for 5 districts in MaharashtraAgrowon