Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची उघडीप शक्य

IMD Weather Forecast: आज (ता. १३) राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उन्हाचा चटका व उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
IMD heavy rain alert for Maharashtra
Maharashtra weather forecast heavy rainAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com